
Ganeshotsav 2025 : रील बनवा आणि 1 लाखांपर्यंतचे रोख बक्षीस जिंका; महाराष्ट्र सरकारची अनोखी स्पर्धा
Ganpati Reel Competition: महाराष्ट्र सरकारने गणेशोत्सवानिमित्त रील बनवण्याची एक अनोखी स्पर्धा जाहीर केली आहे, ज्यात विजेत्याला 1 लाख रुपयांपर्यंतचे रोख