
सणासुदीच्या गर्दीचा प्रश्न सुटला! मध्य रेल्वेने जाहीर केल्या विशेष ट्रेन, लगेच तिकीट बुक करा
Mumbai-Pune Festival Trains: नवरात्री, दसरा, आणि दिवाळी यांसारख्या मोठ्या सणांदरम्यान वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे.