
इंडोनेशियामध्ये ज्वालामुखीचा विस्फोट, 10 हजार मीटर उंचीपर्यंत धुराचे लोट; अनेक फ्लाइट्स रद्द
Indonesia Volcano Eruption | इंडोनेशियातील माउंट लेवोटोबी लाकी-लाकी (Mount Lewotobi Laki-Laki) या ज्वालामुखीचा विस्फोट झाला आहे. या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे (Volcanic Eruption)