
निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय,आता सर्व मतदान केंद्रावर कॅमेऱ्याचे लक्ष; बिहारमधून सुरुवात
Polling Stations webcasting | केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत आता सर्वमतदान केंद्रांवर इंटरनेट वेबकास्टिंग केले जाणार