
लोढा डेव्हलपर्ससोबत महाराष्ट्र सरकारचा सामंजस्य करा; राज्यात उभारणार देशातील सर्वात मोठा ‘ग्रीन डेटा सेंटर पार्क’
Maharashtra Data Centre: महाराष्ट्राच्या डिजिटल पायाभूत सुविधांच्या विस्तारामध्ये एक महत्त्वाचे पाऊल टाकत राज्य सरकारने लोढा डेव्हलपर्स लिमिटेडसोबत एक सामंजस्य करार