
पुण्यात विक्रेत्यांकडून अतिक्रमण विभागाच्या पथकावर हल्ला; कर्मचारी गंभीर जखमी
पुणे – पुण्यातील(pune)रामटेकडी-सय्यदनगर फुटपाथवरील अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकावर भाजीपाला विक्रेत्यांनी अचानक हल्ला केला. दगड आणि लोखंडी मापांचा