
Hero च्या ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरने ग्राहकांना लावले वेड, 1 लाख लोकांनी खरेदी केली गाडी; किंमत 50 हजारांपेक्षा कमी
Hero Vida Electric Scooter: भारतात इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी वाढली आहे. चारचाकी वाहनांसोबतच इलेक्ट्रिक दुचाकी वाहने खरेदी करण्याला देखील ग्राहक प्राधान्य