
इंग्रजी शाळांना ठाणे जिल्हा शिक्षण विभागाचा अल्टिमेटम, विद्यार्थ्यांना मराठी बोलण्यास मनाई केल्यास होणार कठोर कारवाई
Thane authorities warn schools against banning Marathi | ठाणे जिल्ह्यातील (Thane district) शिक्षण विभागाने आता इंग्रजी माध्यमाच्या शाळांना इशारा दिला