
मुस्लिम मुख्याध्यापक नको! शाळेतील टाकीत विष टाकले; श्रीराम सेनेचा तालुकाध्यक्ष अटकेत
बंगळुरू- मुस्लिम मुख्याध्यापकाला (Muslim principal) हटवण्यासाठी शाळेच्या पाण्याच्या टाकीत विषारी रसायन टाकल्याचा धक्कादायक प्रकार कर्नाटकातील (Karnataka) बेळगाव (Belgaon) जिल्ह्यात घडला