
सर्वोच्च न्यायालयाचे ऐतिहासिक पाऊल: न्यायाधीशांची संपत्ती आता सर्वांसमोर, सरन्यायाधीशांकडे किती मालमत्ता आहे?
Supreme Court Judges Assets Disclosure | भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) एक ऐतिहासिक निर्णय घेत पारदर्शकतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले