
‘देश प्रथम, पक्ष नंतर’: शशी थरूर यांचा काँग्रेसला संदेश; जवाहरलाल नेहरूंच्या ‘त्या’ विधानाचा उल्लेख करत दिले उत्तर
Shashi Tharoor | गेल्याकाही महिन्यांपासून खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) आणि काँग्रेस (Congress) पक्षामध्ये आलबेल नसल्याचे पाहायला मिळत आहे. ऑपरेशन