
50 Years of Sholay: 50 वर्षांनंतरही ‘शोले’ची चर्चा; चित्रपटाच्या क्लायमॅक्सवर आणीबाणीचा कसा परिणाम झाला?वाचा
50 Years of Sholay: ‘शोले’ (Sholay) हा चित्रपट आजही भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात अविस्मरणीय चित्रपटांपैकी (50 Years of Sholay) एक मानला जातो.