
गोहत्या बंदी कायद्यावरून महायुतीमध्ये मतभेद? सदाभाऊ खोत यांची सरकारवर उघडपणे नाराजी
Sadabhau Khot: महाराष्ट्रामध्ये गेल्याकाही दिवसांपासून गोहत्या बंदी आणि कथित ‘गोरक्षकांकडून’ होणारी दादागिरी हा विषय सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच पमुख्यमंत्री