
Nagpur Butibori MIDC : काम सुरु असताना टँक टॉवर कोसळला, तीन मजुरांचा मृत्यू; नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये भीषण दुर्घटना
Nagpur Butibori MIDC : नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी एमआयडीसी परिसरात आज मोठी दुर्घटना घडल्याचे समोर आले. येथील अवादा कंपनीच्या प्रकल्पस्थळी उभारण्यात





















