Home / News / अदनान सामीयांना मातृशोक

अदनान सामीयांना मातृशोक

मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिध्द गायक अदनान सामी याच्या आईचे वृद्धापकाळाने निधन झाले.त्या ७७ वर्षांच्या होत्या. अदनान याने आज सोशल...

By: E-Paper Navakal

मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिध्द गायक अदनान सामी याच्या आईचे वृद्धापकाळाने निधन झाले.त्या ७७ वर्षांच्या होत्या. अदनान याने आज सोशल मीडियावर पोस्ट करून आपल्या आईच्या निधनाची माहिती चाहत्यांना दिली.ही दुःखद बातमी समोर येताच अदनानच्या चाहत्यांनी कमेंटसच्या माध्यमातून अदनानच्या आईला श्रध्दांजली वाहिली.

Web Title:
संबंधित बातम्या