मुंबई- उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कुटुंबासोबत दौऱ्यावर आहेत. ते मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबईला परतणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील परदेशी दौऱ्यावर आहेत. ते २९ एप्रिलला मुंबईत परतणार आहेत. महाराष्ट्रात मात्र त्यांची युती होणार असल्याची निरर्थक चर्चा घडवून आणली जात आहे.
