
… अन्यथा वाहनचालकांना भरावा लागणार दुप्पट टोल, FASTag संदर्भात नवीन नियम लागू
FASTag: नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने (NPCI) FASTag व्यवहारांसाठी नवीन नियम लागू केले जाणार आहेत. टोल नाक्यावर जाताने फास्टॅग खात्यात पैसे नसल्यास खाते ब्लॅकलिस्ट केले जात