
महागाईला मोठा ब्रेक! देशातील महागाई दर 2017 नंतर सर्वात कमी पातळीवर; खाद्यपदार्थांच्या किमतीत घसरण
Inflation Rate India : भारतातील किरकोळ महागाई दर (Retail Inflation) सप्टेंबर 2025 मध्ये घसरून 1.54% पर्यंत खाली आला आहे. जून 2017 नंतरचा हा सर्वात नीचांक






















