
Top_News
Income Tax: अर्थसंकल्पात मोठा निर्णय होण्याची शक्यता, 15 लाख उत्पन्न असणाऱ्यांना मिळू शकते करात सवलत
Income Tax : अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी देशाचा आगामी अर्थसंकल्प (Budget 2025-26) सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अपेक्षा आहेत. प्रामुख्याने नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या अर्थसंकल्पाकडून