
१० डिसेंबरला श्री दत्ताचा रथ राजस्थानातून सारंगखेड्यात! १४ डिसेंबरपासून यात्रा सुरू
नंदुरबार- शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील ऐतिहासिक दत्त यात्रोत्सव १४ डिसेंबरपासून सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. यंदा नवीन रथातून दत्तप्रभूच्या