
संभल हिंसाचाराची न्यायालयीन चौकशी! बदायूच्या जामा मशीदीबाबतही चर्चा
लखनऊ- संभल इथे गेल्या दोन दिवसांत झालेल्या हिंसाचाराची न्यायालयीन चौकशी करण्यासाठी तीन सदस्यांची समिती आज संभलला आली. समितीच्या सदस्यांनी हिंसाचार झालेल्या ठिकाणांना भेटी देऊन संबंधितांची