
किरू जलविद्युत प्रकल्प: सीबीआयच्या आरोपपत्रात सत्यपाल मलिक यांचे नाव, प्रकरण नेमके काय?
Satyapal Malik | केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांच्यासह इतर सात जणांविरुद्ध 2,200 कोटी रुपयांच्या किरू जलविद्युत