
ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भाजपा पुन्हा देशभरात तिरंगा यात्रा काढणार
नवी दिल्ली- ऑपरेशन सिंदूरच्या (Operation Sindoor) पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने देशभरात तिरंगा यात्रा (Tiranga Yatra) काढण्याचा निर्णय घेतला आहे. ही यात्रा १० ते १४ ऑगस्टदरम्यान