
… तर अमेरिका भारतावर लादणार 500% कर? ट्रम्प यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष
US Tariffs on India | अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी रशियावर नवीन निर्बंध विधेयकाला पाठिंबा देण्याचा संकेत दिला आहे. या विधेयकाचा उद्देश रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर