
RSS Headquarters : पाकिस्तानच्या आयएसआयचा संघ मुख्यालयावर हल्ल्याचा कट ! भारताच्या केंद्रीय सुरक्षा यंत्रणांना मिळाली माहिती
RSS Headquarters : भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरला ( Operation sindoor)प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानच्या आयएसआयने (ISI)नागपुरच्या संघ (Rashtriya Swayamsevak Sangh) मुख्यालयावर हल्ला करण्याचा कट रचला असल्याची माहिती