
‘ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार यासाठीच हवा होता का?’, अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यानंतर ओवैसींनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
Asaduddin Owaisi | अमेरिकेने इराणच्या अणु-केंद्रांवर हवाई हल्ले केल्यानंतर, एमआयएम (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी पाकिस्तानची खिल्ली उडवली आहे. पाकिस्तानने यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष