
Haryana Psycho Murderer : हरियाणात विकृतपणाचा कळस; सुंदर दिसणाऱ्या निष्पाप जीवांची हत्या
Haryana Psycho Murderer : हरियाणातील पानिपत आणि सोनीपत येथे चार निष्पाप मुलांच्या झालेल्या हत्येने संपूर्ण देश हादरला आहे. त्या मुलांचा मृत्यू म्हणजे एक छोटासा अपघात





















