
Video: वाघासोबत सेल्फी काढण्याचा मोह पडला महागात! थायलंडमध्ये भारतीय पर्यटकासोबत पुढे काय घडले पाहाच
Tiger Attack Viral Video | थायलंडच्या (Thailand) फुकेत येथील टायगर किंगडम (Tiger Kingdom) या प्रसिद्ध पर्यटनस्थळी एका भारतीय पर्यटकावर वाघाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली