
चीन-पाकला प्रत्युत्तर! भारत स्वतःचे स्टेल्थ फायटर जेट बनवणार, हवाई दलाची ताकद वाढणार
India Stealth Fighter Jet | चीन पाकिस्तानला स्टेल्थ फायटर जेट्स (stealth fighter jets) पुरवण्याची योजना झपाट्याने पुढे नेत आहे. यामुळे भारताच्या पश्चिम सीमेवरील हवाई संतुलन