
जॅकलिन फर्नांडिसची याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली
Delhi High Court rejects Jacqueline Fernandez’s petition नवी दिल्ली – बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची( Jacqueline Fernandez)मनी लाँड्रिंग प्रकरणातील याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने(delhi high court) फेटाळली.