
ऑफिसमध्ये या अन्यथा राजीनामा द्या… Google चा कर्मचाऱ्यांना कार्यालयात परतण्याचा इशारा
Google Return to Office Policy | कोव्हिड-19 महामारीमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाउनच्या काळात अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची सुविधा दिली होती. मात्र, आता अनेक कंपन्या