
भारताची ताकद वाढणार, स्वदेशी ATAGS आर्टिलरी गन खरेदीला सरकारची मंजुरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीने अॅडव्हान्स्ड टोअड आर्टिलरी गन सिस्टिम (ATAGS) खरेदीला मंजुरी दिली आहे. जवळपास 7,000 कोटी रुपये खर्चून