
वारसदार नाही! मायावती आपल्या भूमिकेवर ठाम, आकाश आनंदला पक्षात पुन्हा संधी पण उत्तराधिकार नाही
Mayawati accepts Aakash Anand’s public apology | बहुजन समाज पार्टीच्या (BSP) प्रमुख मायावती (Mayawati) यांनी काही दिवसांपूर्वी पक्षातून काढून टाकलेले पुतणे आकाश आनंद (Aakash Anand)