
Tonga Earthquake : टोंगामध्ये शक्तिशाली भूकंप! प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Tonga earthquake | दक्षिण पॅसिफिक क्षेत्रात (South Pacific earthquake) भूकंपांच्या घटनांची मालिका सुरूच असून, टोंगा (Tonga Earthquake) बेटांवर 7.1 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाल्याची माहिती समोर