
ट्रम्प प्रशासनाचे 43 देशांवर निर्बंध? भारतीय प्रवाशांनाही करावा लागू शकतो अडचणीचा सामना
US immigration | अमेरिकेच्या स्थलांतर कायद्यांबाबत सध्या अनिश्चितता वाढली आहे. ट्रम्प प्रशासन जवळपास 43 देशांतील (US’ proposed travel ban list) नागरिकांसाठी अमेरिकेत येण्यासाठी कठोर निर्बंध