
इलियाराजा यांना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करु दिला नाही
चेन्नई – दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील विख्यात संगीतकार आणि भाजपाचे राज्यसभेतील खासदार इलियाराजा यांना सुप्रसिध्द श्रीविलिपुथूर मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्यापासून मंदिर व्यवस्थापनाने रोखल्याने वाद निर्माण झाला.देवदर्शनासाठी आलेले