Home / Archive by category "देश-विदेश"
News

खातेवाटप ठरले! फडणवीसांची घोषणा! 14 डिसेंबरला शपथविधी! दादांचे सूतोवाच

नवी दिल्ली – महाराष्ट्रातील खातेवाटपाचा प्रश्न सुटत नाही अशा तणावाच्या वातावरणात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खातेवाटप निश्चित झाले, अशी घोषणा केली. आणि उपमुख्यमंत्री अजित

Read More »
News

शरद पवारांचा वाढदिवस! अजित पवार आले ही संस्कृती की राजकीय दिखावा?

नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 85 वा वाढदिवस होता. यानिमित्त त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, सुप्रिया सुळे, सदानंद

Read More »
News

‘साबरमती’च्या खेळावेळी जेएनयूमध्ये दगडफेक

नवी दिल्ली – दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) ‘ द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगवेळी दगडफेकीची घटना घडली आहे. डाव्या विद्यार्थी संघटनांनी ही दगडफेक करण्यात आल्याचा

Read More »
क्रीडा

डी. गुकेश बुद्धिबळाचा नवा राजा लिरेनला हरवून विश्वविजेतेपद मिळवले

सिंगापूर- भारताचा बुद्धीबळपटू दोम्माराजू गुकेशने इतिहास रचला आहे. जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करून त्याने विश्वविजेतेपद जिंकले. विश्वनाथन आनंद यांच्यानंतर विश्वविजेतेपद

Read More »
News

एक देश, एक निवडणूक! विधेयकाला कॅबिनेट मंजुरी ?

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी एक देश, एक निवडणूक विधेयकाला केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली,अशी चर्चा आहे. कॅबिनेटची मंजुरी मिळाली

Read More »
News

चॅटबॉटने अल्पवयीन मुलाला पालकांची हत्या करण्यास सांगितले

वॉशिंग्टन – ऑनलाईन गेममुळे मुलांमध्ये हिंसक प्रवृत्ती वाढल्याची टीका होत असताना अमेरिकेच्या टेक्सास राज्यात एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे.ये थे एका कृत्रिम बुद्धमत्तेवर (एआय)

Read More »
News

दिल्लीतही लाडकी बहीण योजना! महिलांना महिना १,००० देणार

दिल्ली – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता दिल्लीतही महाराष्ट्रासारखी लाडकी बहीण योजना लागू होणार आहे. या योजनेला दिल्ली मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यानंतर आपचे प्रमुख

Read More »
News

दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष युन यांना देश सोडण्यास बंदी

सेऊल – दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष युन सुक येओल यांच्यावर मार्शल लॉ लावून बंडखोरी करण्याचा कट रचण्याचा आरोप आहे. याचा दक्षिण कोरिया पोलीस तपास करत असताना

Read More »
News

चुलत भाऊ बहिणीचे लग्न! ब्रिटनमध्ये बंदीची मागणी

लंडन – ब्रिटनमधील एका कंझर्व्हेटिव्ह नेत्याने चुलत भाऊ व बहिणीच्या विवाहावर बंदी घालण्याची मागणी संसदेत केली. कंझर्वेटिव्ह खासदार रिचर्ड होल्डन यांनी हा प्रस्ताव मांडला. ब्रिटनमधील

Read More »
News

दिल्ली मेट्रो केबल चोरी! चार संशयितांना अटक

नवी दिल्ली – दिल्ली मेट्रो रेल्वेची केबल चोरी केल्याप्रकरणी पोलिसांनी ११ जणांच्या टोळीतील चार जणांना अटक केली.पोलिसांनी केबलची चोरी झालेल्या ठिकाणचे सुमारे पाचशे सीसीटिव्हीतील फुटेज

Read More »
News

वीजेच्या खाजगीकरणाविरोधात देशव्यापी आंदोलनाची हाक

लखनऊ- उत्तर प्रदेशातील वीज विभागाच्या खाजगीकरणाविरोधात देशव्यापी आंदोलन करण्याची हाक देण्यात आली आहे. येत्या १३ ते २२ डिसेंबर या कालावधीत देशभरात सभा होणार आहेत. वीज

Read More »
News

नेपाळचे लष्करप्रमुख सिग्देल चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर

नवी दिल्ली – नेपाळचे लष्करप्रमुख जनरल अशोक राज सिग्देल चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. ११ ते १४ डिसेंबरपर्यंत अनेक महत्त्वाच्या बैठकींमध्ये ते सहभागी होतील.

Read More »
News

इंडिया आघाडीची ‘गांधी’गिरी सत्ताधाऱ्यांना गुलाबपुष्प-तिरंगे दिले

नवी दिल्ली- अदानी समूहाशी संबंधित मुद्द्यावर संसदेत चर्चा करण्यास सरकारकडून टाळाटाळ होत असल्याने इंडिया आघाडीतील खासदार संसद परिसरात दररोज वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करत आहेत. आजही

Read More »
News

हिंदुंवर हल्ल्याच्या ८८ घटना! अखेर बांगलादेशने कबुली दिली

ढाका – पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देऊन देशाबाहेर पलायन केल्यापासून देशात अल्पसंख्याक समुदायांवर आणि विशेषतः हिंदुंवर हल्ला झाल्याच्या ८८ घटनांची नोंद झाली आहे,अशी कबुली

Read More »
News

चीनमध्ये अल्पवयीन मुलांना व्हिडिओ गेम खेळण्यास निर्बंध

बीजिंग – ऑस्ट्रेलियाच्या फेडरल संसदेने 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घालण्याचे ऐतिहासिक विधेयक मंजूर केले होते. मात्र यात व्हिडिओ गेमचा समावेश नव्हता. आता

Read More »
News

रिक्षा चालकांसाठी १० लाखांचा विमा! अरविंद केजरीवालांची घोषणा

नवी दिल्ली- दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी रिक्षा बांधवांसाठी अरविंद केजरीवाल यांनी ५ मोठ्या घोषणा केल्या. यात दिल्लीतील रिक्षा

Read More »
News

मथुरा-बरेली मार्गावर अपघात ७ जण ठार

हाथरस – उत्तर प्रदेशातील मथुरा बरेली महामार्गावर आज झालेल्या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला असून त्यात एका ३ महिन्यांच्या बाळाचाही समावेश आहे. एक ट्रक व

Read More »
News

फिलीपाईन्सच्या ज्वालामुखीचा उद्रेक ८६ हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवले

मनाली – फिलीपाईन्समध्ये काल झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे जवळच्या परिसरात राहणाऱ्या ८६ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. ज्लालामुखीतून निघणाऱ्या राखेचे लोट अनेक किलोमीटर दूरपर्यत

Read More »
News

माजी केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस.एम.कृष्णा यांचे निधन

बंगळुरू – कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय परराष्ट्र मंत्री व भजपाचे ज्येष्ठ नेते एस.एम. कृष्णा यांनी आज पहाटे तीन वाजताच्या सुमारास बंगळुरू येथील निवासस्थानी वयाच्या

Read More »
News

पवित्र गंगा नदी मलमुत्राने भरली! हरित लवादाकडील अहवालामुळे खळबळ

प्रयागराज – उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ सरकार जानेवारी 2025 साली होणार्‍या महाकुंभमेळ्याची जोरदार तयारी करीत आहे. यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. महाकुंभमेळ्यावेळी गंगास्नान

Read More »
News

कृषीकर्जामध्ये मोठी वाढ! केंद्रीय अर्थमंत्र्यांची माहिती

नवी दिल्ली- देशातील लघु आणि अल्प भू धारक शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कर्जांमध्ये गेल्या तीन वर्षांत वाढ झाली आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी

Read More »
News

संजय मल्होत्रा आरबीआयचे गव्हर्नर

मुंबई – महसूल सचिव संजय मल्होत्रा यांची रिझर्व्ह बँकेचे नव गव्हर्नर म्हणून नियक्ती करण्यात आली आहे. ते विद्यामान गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे उत्तराधिकारी ठरले आहेत.संजय

Read More »
News

दिल्लीच्या राजौरी गार्डन परिसरातील रेस्टॉरंटमध्ये आग

नवी दिल्ली- पश्चिम दिल्लीतील राजौरी गार्डन परिसरात आज दुपारी एका रेस्टॉरंटला आग लागल्याने एकच गोंधळ उडाला . रेस्टॉरंटला आग लागताच लोकांनी या रेस्टॉरंटच्या छतावरुन बाहेर

Read More »
News

दिल्लीत ४० शाळांना बॉम्ब धमकी ईमेलद्वारे ३० हजार डॉलरची मागणी

दिल्ली – दिल्लीत जवळपास ४० हून अधिक शाळांना काल रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास बॉम्बने उडवण्याची ईमेलद्वारे धमकी मिळाली . धमकी देणाऱ्याने ३० हजार डॉलरची

Read More »