
गुजरातमध्ये फटाके कारखान्यात स्फोट १७ कामगारांचा मृत्यू! ३ जण जखमी
अहमदाबाद – गुजरातच्या बनासकांठा येथील दीपक ट्रेडर्स नावाच्या फटाक्याच्या कारखान्यात आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास बॉयलरचा स्फोट झाला. त्यानंतर कारखान्यात आग लागून १७ कामगारांचा मृत्यू