
उत्तरप्रदेश, हिमाचलमध्ये मुसळधार पाऊस! बिहारमध्ये पुराचा इशारा
लखनौ – उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पावसामुळे दहा जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली.हिमाचल प्रदेशमध्ये ३३ रस्ते पूरस्थितीमुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात