
तुर्कीयेच्या संसदेत हाणामारी विरोधी पक्षाचे तीन नेते जखमी
अंकारा –तुर्कीयेच्या संसदेत काल जोरदार हाणामारी होऊन खासदारांनी एकमेकांवर लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. ही हाणामारी सुमारे ३० मिनिटे चालली. यात विरोधी पक्षाचे तीन खासदार जखमी झाले.
अंकारा –तुर्कीयेच्या संसदेत काल जोरदार हाणामारी होऊन खासदारांनी एकमेकांवर लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. ही हाणामारी सुमारे ३० मिनिटे चालली. यात विरोधी पक्षाचे तीन खासदार जखमी झाले.
लखनौ – वाराणसीहून साबरमतीकडे चाललेल्या साबरमती एक्स्प्रेसचे २२ डबे आज सकाळी उत्तर प्रदेशच्या कानपूरनजिक रुळावरून घसरले. सुदैवाने या अपघातात जिवितहानी झाली नाही. अपघात घडल्यानंतर तातडीने
नवी दिल्ली – बांगलादेशमध्ये घडलेल्या राजकीय उलथापालथीनंतरही अदानी पॉवर कंपनी आपल्या झारखंडमधील सोळाशे मेगावॉटच्या वीजनिर्मिती प्रकल्पातून बांगलादेशला केला जाणार वीजपुरवठा सुरूच ठेवणार आहे. कंपनीने काल
भागलपूर- बिहारमध्ये पुन्हा एकदा पूल कोसळण्याची घटना घडली. भागलपूरमधील सुलतानगंज-अगुवानी गंगा नदीवरील बांधकाम सुरु असलेला पूल आज कोसळला. विशेष म्हणजे, हा चौपदरी पूल तिसऱ्यांदा गंगा
ढाका – बांगलादेशमध्ये जुलै महिन्यापासून आरक्षणविरोधात आंदोलन सुरू झाले. या आंदोलनामुळे पंतप्रधान शेख हसीना यांना राजीनामा द्यावा लागला होता. यादरम्यान झालेल्या हिंसाचारात सुमारे ६५० जणांचा
नवी दिल्ली- पॅरिस ऑलिम्पिकमध्ये वाढलेल्या वजनामुळे पदक मिळवण्याची संधी हुकलेली भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट आज ११ वाजता सकाळी पॅरिसहून दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचली.
शिमला – हिमाचल प्रदेशातील दमराली येथे रात्री उशिरा ढगफुटी आणि मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली. या घटनेत रस्ते आणि मोबाईल टॉवरचे नुकसान झाले
वॉशिंग्टन – २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याच्या प्रत्यार्पणाच्या विरोधातील अपील अमेरिकेच्या न्यायालयाने फेटाळले. त्यामुळे राणाला आता भारतात
बंगळुरू- कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे ‘मुडा’ भ्रष्टाचार प्रकरणात चांगलेच अडकले आहेत. त्यांच्याविरोधात भाजपाने आघाडी उघडली असून आता राज्यपालांनीही मुडा प्रकरणात मुख्यमंत्र्यांवर खटला चालवण्यास मान्यता दिली
नवी दिल्ली – कलम 370 हटवल्यानंतर तब्बल पाच वर्षांनंतर व सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर अखेर जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीची तारीख आज जाहीर करण्यात आली. जम्मू-काश्मीरमध्ये 18
श्रीहरीकोटा -नैसर्गिक आपत्ती व पर्यावरणातील बदलांचा इशारा देण्याची क्षमता असलेल्या ईओएस ०८ या उपग्रहाचे आज श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. या
नवी दिल्ली – भारतीय चित्रपटसृष्टीत मानाचे स्थान असलेले राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आज जाहीर करण्यात आले.मल्याळी भाषेतील ‘अट्टम’ या चित्रपटाला यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर करण्यात
श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या पोलीस महासंचालक पदी आयपीएस अधिकारी नलीन प्रभात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नितीश कुमार यांची सीआयडीच्या प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.जम्मू
नवी दिल्ली – माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली अर्पण केली.वाजपेयी यांचे १६
बँकॉक – थायलंडचे पंतप्रधान थाक्सिन शिनावात्रा यांना काही दिवसांपूर्वी कोर्टाच्या आदेशाने हटवण्यात आले. त्यानंतर थायलंडच्या संसदेने आज त्यांच्या कन्या पेटोंगटार्न शिनावात्रा यांची पंतप्रधान म्हणून निवड
चमोली – केदारनाथ मार्गावर ३१ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसात दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत बळी गेलेल्यापैकी तीन जणांचे मृतदेह आज सापडले. दरडी कोसळल्यामुळे हा मार्ग
नवी दिल्ली – भारत जगाची सेंद्रीय खाद्यान्नाची मागणी पूर्ण करणारा देश म्हणून प्रस्थापित होईल, असा मानस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त केला होता. प्रत्यक्षात
मॉस्को- युक्रेनच्या सैन्याने रशियाच्या कुर्स्क भागातील ७४ गावे ताब्यात घेतली आहेत. बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनने अचानक केलेल्या हल्ल्यानंतर दोन लाख रशियन नागरिकांना घर सोडून पळून
लॉस एजंलिस – फ्रेंडस या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला अमेरिकन अभिनेता मॅथ्थ्यू पॅरी याच्या मृत्यूप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्याच्या मृत्यूमागे अंमली पदार्थाच्या तस्करीचे
सेओल – दक्षिण कोरियात सध्या उष्णतेची तीव्र लाट आली आहे. गेल्या २६ दिवसांपासून येथील रात्रीचे तापमान सातत्याने २५ अंश सेल्सिअसच्या वर असल्याचे दक्षिण कोरियाच्या हवामान
नवी दिल्ली – देशाला धर्मनिरपेक्ष समान नागरी कायद्याची आवश्यकता असूनसर्वोच्च न्यायालयानेही त्याचा सातत्याने पुरस्कार केल्याचे सूतोवाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त
चंदीगढ-कोलकात्यातील महिला डॉक्टरच्या हत्येनंतर देशभरातील वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर हरियाणा सरकारने राज्यातील वैद्यकीय व्यावसायिकांच्या सुरक्षेसाठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.राज्यातील
भुवनेश्वर- ओडिशा सरकारने सरकारी आणि खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी सुट्टी मिळणार आहे. कटक येथे आयोजित जिल्हास्तरीय स्वातंत्र्यदिनाच्या
नवी दिल्ली – गेल्या जून महिन्यात छत कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे बंद करण्यात आलेले दिल्ली विमानतळाचे टर्मिनल १ हे आता शनिवार १७ ऑगस्टपासून पुन्हा