
३८८ म्हाडा इमारतींमधील रहिवासी आंदोलनाच्या पवित्र्यात! गुरुवारी मोर्चा काढणार
मुंबई – मुंबईतील म्हाडा दुरुस्ती बोर्डाच्या ३८८ इमारतींमधील रहिवासी आंदोलनाच्या पवित्र्यात असून गुरुवारी ते म्हाडा कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. या इमारतींचा पुनर्विकास करण्याबाबत म्हाडा उदासिन