
बांगलादेशात अराजक! शेख हसीनांनी देश सोडला भारतातून लंडनला जाणार? देशभरात हिंसाचार! लष्कराचा ताबा?
ढाका – बांगलादेशात सरकारी नोकरीतील आरक्षणावरून उसळलेल्या आंदोलनाने आज उग्र रूप धारण केले! देशात अराजक माजले! आंदोलकांनी रस्त्यावर उतरून थेट पंतप्रधान शेख हसीना यांच्या निवासस्थानात