
बंगळुरूची 17 वर्षांची प्रतीक्षा संपली! अंतिम सामन्यात पंजाबवर 6 धावांनी मात
अहमदाबाद- जगातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू गणल्या गेलेल्या विराट कोहलीला एक शल्य गेली सतरा वर्षे सतावत होते. अनेक आयसीसी चषकांवर नाव कोरणाऱ्या विराटला आयपीएल ट्रॉफी एकदाही जिंकता