
Gautam Gambhir | ‘भारतीय क्रिकेट कुणाच्या घरची जहागीर नाही’, गौतम गंभीरने माजी खेळाडूंवर साधला निशाणा
Gautam Gambhir | भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी काही माजी क्रिकेटपटूंवर टीका करत भारतीय क्रिकेटला आपली ‘खाजगी मालमत्ता’ समजत असल्याचा