
IPL 2025 साठी आरसीबीने केली नवीन कर्णधाराच्या नावाची घोषणा, विराटऐवजी ‘या’ खेळाडूला मिळाली संधी
RCB captain for IPL 2025: इंडियन प्रीमियर लीग च्या (IPL 2025) 18 व्या सीझनला 21 मार्चपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेला सुरुवात होण्याआधी आता संघांकडून कर्णधारांची घोषणा केली जात आहे. काही