
दिवाळीच्या महासेलमध्ये खास ऑफर; तब्बल 19 हजारांनी स्वस्त झाला Samsung चा ‘हा’ स्मार्टफोन
Samsung Galaxy S25: तुम्ही जर सध्या एक फ्लॅगशिप स्मार्टफोन शोधत असाल, तर Amazon तुमच्यासाठी एक जबरदस्त डील घेऊन आले आहे. सॅमसंगचा (Samsung) लेटेस्ट फ्लॅगशिप डिव्हाइस






















