
महिन्याला फक्त 10,768 रुपये देऊन घरी घेऊन जा Nissan ची लोकप्रिय कार; जाणून घ्या संपूर्ण कॅल्क्युलेशन
Nissan Magnite Price: भारतीय बाजारपेठेत, एसयूव्ही सेगमेंटमध्ये Nissan Magnite Facelift ही लोकप्रिय गाडी आहे. कंपनीने या गाडीचा CNG व्हेरियंट म्हणून Visia CNG बाजारात आणले आहे.