
Samsung Foldable Phones: सॅमसंगच्या ‘या’ फोल्डेबल स्मार्टफोनने भारतीयांना लावले वेड, 48 तासांत 2.1 लाख प्री-बुकिंग
Samsung Foldable Phones: काही दिवसांपूर्वीच लाँच झालेल्या सॅमसंगच्या फोल्डेबल स्मार्टफोन्सला (Samsung Foldable Phones) भारतीय बाजारात जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वीच Samsung Galaxy Z