
Jio Recharge Plan : 900 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळवा 11 महिन्यांची वैधता, जिओच्या नवीन प्लॅनमध्ये काय आहे खास?
Jio Recharge Plan | भारतातील आघाडीची टेलिकॉन कंपनी रिलायन्स जिओने (Reliance Jio) आपल्या ग्राहकांसाठी नवीन दीर्घकालीन वैधतेसह येणारा प्लॅन आणला आहे. या प्लॅनची किंमत केवळ