
मालवण पुतळा दुर्घटना प्रकरण डॉ.चेतन पाटीलचा जामीन फेटाळला
मालवण-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटनेप्रकरणी अटक केलेल्या बांधकाम सल्लागार डॉ.चेतन पाटील याचा जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने काल गुरुवारी फेटाळला.आरोपी पाटील हा सध्या